महाड, (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी पत्रकारांच्या राज्यव्यापी आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाड येथे महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणी डॉ. अन्सारी यांच्या न्यू लाईफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. रक्त शर्करा, रक्तदाब, रक्ताच्या विविध तपासण्या, विद्युत हृदयाभिलेख आदि तपासण्या करण्यात आल्या. न्यू लाईफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. वारिस अन्सारी, डॉ. जमिल अन्सारी, सिस्टर रेश्मा राणे, सिस्टर रुखसार सिद्दीकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आरोग्य तपासणी केली. महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय भुवड, सचिव श्रीकांत पार्टे, सचिन कदम, रोहन शिंदे, उत्तम तांबडे, राजेश भुवड, चंद्रहास नगरकर आदि सदस्य यावेळेस उपस्थित होते.
- Next मोर्बा रोडवरील विद्युत पथदिवे दोन महिने बंद
- Previous आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार! एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
News Search
Read in Other Language
Important News
- Articles (1)
- Authors (6)
- CENTRAL GOVERNMENT (15)
- Civic Issues (1)
- Daily News (45)
- mumbai news (13)
- Other (18)
- Politics (12)
- Election (4)
- Vidhan Bhavan (2)
- Social Work (1)
- YouTube (1)
Hot News
- करंजा गावातील 11 वर्षीय मयंक म्हात्रे यांनी रचला नवा इतिहास घारापुरी ते करंजा जेट्टी 18 किलोमीटरचा प्रवास 5 तास 29 मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रम December 4, 2024
- मोर्बा रोडवरील विद्युत पथदिवे दोन महिने बंद December 4, 2024
- महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणी December 4, 2024
- आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार! एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत December 3, 2024
- रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच ! December 3, 2024
Live News
- करंजा गावातील 11 वर्षीय मयंक म्हात्रे यांनी रचला नवा इतिहास घारापुरी ते करंजा जेट्टी 18 किलोमीटरचा प्रवास 5 तास 29 मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रमIn Other
- मोर्बा रोडवरील विद्युत पथदिवे दोन महिने बंदIn Daily News
- महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणीIn Daily News
- आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार! एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतIn Daily News
- रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच !In Daily News