रायगड जिमाका – हवामान आणि विविध समस्यांमुळे शेती उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून शेतकऱ्यांना शिक्षित करणे ही काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व बँकांचे … आणखी वाचा / مزید پڑھیں
मराठी
श्रीवर्धन समुद्रकिनारी सॅण्ड बाईक व घोडागाडी वाल्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, स्थानिक नागरिकांची कडक कारवाईची मागणी
श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोडे) – श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा वाढलेला ओघ पाहता प्रत्येक जण आपल्याला काही उद्योग धंदा मिळेल का या हेतूने नवनवीन उद्योगधंदे चालू करताना दिसत आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनारी पूर्वी 2 … आणखी वाचा / مزید پڑھیں
भरतशेठ गोगावले यांनी घेतली आमदारकीची शपथ
महाड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांचा शपथविधी सोहोळा दि. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात होत आहे. आज पहिल्याच दिवशी महाड विधानसभा मतदार … आणखी वाचा / مزید پڑھیں
कार्टून एखादा सिनेमा खूप चालला की मग लगेच तशाच पठडीतले सिनेमे अगदी आशय विषय तोच किंवा तसच घेऊन अनेक लोक सरसावतात. काय तर म्हणे हल्ली तसा ट्रेंड आहे.
किंवा पब्लिकला तेच हवंय, असा चक्क आग्रह किवा समज पसरवून सिनेमा माध्यमातून गल्ला भरू इच्छितात. सिनेमा म्हणजे केवळ प्रबोधन नव्हे तर धन हा शब्द बहुमोल ठरतो. म्हणून जमेल ते व … आणखी वाचा / مزید پڑھیں
चवदारतळे सुशोभिकरण व भीमसृष्टी साकारण्यास प्राधान्य देणार : आ. गोगावले
महाड, (प्रतिनिधी) -आज महापरिनिर्वाण दिना निमित्त चवदार तळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ. भरतशेठ गोगावले यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन … आणखी वाचा / مزید پڑھیں
ठाणा श्रीवर्धन बागमांडला गाडीचे टायमिंग रामभरोसे
प्रवाशांना नाहक त्रास.नागरिकांची एस. टी. महामंडळावर नाराजी
श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोडे) – गेली अनेक वर्ष सुरू असलेली बागमांडला श्रीवर्धन ठाणा या गाडीची ठाणा येथून 11 वाजता सुटण्याची वेळ निश्चित आहे. या … आणखी वाचा / مزید پڑھیں
दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून सर्व प्रकारे सहकार्य करण्यात येईल ः महेश शितोळेप्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सोहळा
महाड -दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून सर्व प्रकारे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन महाडचे तहसीलदार श्री महेश शितोळे यांनी दिले .चवदार तळ्या वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह महाड येथे अपंग क्रांती संस्था… आणखी वाचा / مزید پڑھیں
राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत बालचित्रकार कु. जुवेरिया मुजफ्फर मुकादम प्रथम
महाड, मुलुंड येथील सुप्रसिद्ध संस्था रंग उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्ती खुलवत त्यांना संधी देण्यासाठी कार्यशील असते. रंग उत्सव संस्थे मार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरिय चित्रकला स्पर्धेत फजंदार हायस्कूल व जुनियर कॉलेज, … आणखी वाचा / مزید پڑھیں
जमातुल मुस्लिमीन मोहल्ला बाजार यांच्याकडून पुस्तकांचे वाटप
मुरूड, (जाहीद फकजी) – मुरुड मध्ये असणारे अंजुमन इस्लाम जंजिरा चे डिग्री कॉलेज यांस जमातूल मुस्लिमीन मोहल्ला बाजार मुरुड यांच्याकडून जवळपास पंधरा हजार किमतीचे 80 पुस्तके वाटप करण्यात आली. जमातूल … आणखी वाचा / مزید پڑھیں
महाडकर क्रिकेटपटू योगेश पेणकर याची युवासेनेच्या
महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती
महाड, (प्रतिनिधी) -टेनिस बॉल क्रिकेटचा बादशहा म्हणून चिरपरिचित असलेला महाडकर क्रिकेटपटू योगेश पेणकर याची शिवसेना प्रणित युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती … आणखी वाचा / مزید پڑھیں