CENTRAL GOVERNMENT

मलनिस्सारण, स्वच्छता व पाणीपुरवठा आराखड्यात वाढत्या गरजा लक्षात घेऊन बदल आवश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर महानगरातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक 

नागपूर,दि.06: वाढत्या नागपूर महानगरातील पायाभूत सुविधांसमवेत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व कचरा व्यवस्थापन आदी बाबत भविष्याचा विचार करुन आवश्यक तेथे आराखड्यात बदल करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत विविध भागात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करुन जो मास्टरप्लॅन तयार केला आहे त्यात आवश्यक तो बदल करुन कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

नागपूर महानगरातील मलनिस्सारण, स्वच्छता, नवीन रस्ते, नवीन वस्त्यांना पाणीपुरवठा याबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.नितीन राऊत, विधान परिषद सदस्य प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार विकास ठाकरे, नागपूर मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर आदी उपस्थित होते. 

नागपूर महानगर पालिकेच्या हद्दीत अनेक नवीन भागाचा समावेश झाला आहे. नवनवीन अपार्टमेंट्स याची भर पडली आहे. त्यानुसार उपलब्ध असलेला पाणीपुरवठा, मलनिस्सारणच्या पाईपलाईन, वाढत्या बाजारपेठा याचा अप्रत्यक्ष ताण हा सद्यास्थितीत असलेल्या सुविधांवर पडणे स्वाभाविक आहे. तथापि भविष्यातील सर्व गरजांचा विचार करुन यापूर्वी जो आराखडा तयार करण्यात आला आहे त्यात आवश्यक तो बदल तात्काळ करुन नवीन विकासकामांना कोणताही अडथळा येणार नाही याची संबंधित विभागप्रमुखांनी खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. 

महानगरातील विकास कामांसमवेत ‘जायका’कडून नागनदीच्या विकासासाठी 2 हजार 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून सिवरेज पाइपलाईन नेटवर्क अधिक मजबूत व परिपूर्ण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यादृष्टीने सर्व विभागाच्या संबंधित विभागानी समन्वय साधून त्याचे नियोजन करणे तेवढेच महत्वाचे आहे. 

अलिकडच्या काळात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मलनिस्सारणचे गर्डर चोक झाल्यामुळे पाणी तुंबल्याने काही भागात नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हे लक्षात घेता पाइपलाईन व गर्डर यांच्या योग्य निगासाठी असलेल्या वाहन व्यवस्थेत आणखी भर टाकून ही वाहने वाढविण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

पावसाळा पाठोपाठ येणारे साथीचे आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने अत्यंत जबाबदारीने सार्वजनिक आरोग्याचे भान ठेवून काम करणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या कामात होणारा गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही. याचबरोबर यापूर्वी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडे जी जबाबदारी सोपविली होती ती जबाबदारी त्यांना व्यवस्थित पार पाडता आली नाही याबद्दल अनेक तक्रारी आहेत. हे लक्षात घेता हे काम पुन्हा आरोग्य विभागाकडे देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती शक्य – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे ‘पर्युषण महोत्सव २०२४’चे आयोजन

मुंबई, दि. 7 : पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित ‘पर्युषण महोत्सव 2024’ शनिवारी संपन्न झाला, त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

इतरांसाठी जगणे हा भारतीय तत्त्वज्ञानाने दिलेला शाश्वत विचार असून कोविड प्रतिबंधक लस निर्माण केल्यानंतर भारताने याच विचारामुळे लसीच्या माध्यमातून इतर देशांकडून नफा न कमावता अनेक राष्ट्रांना मोफत लस वितरित केली असे राज्यपालांनी सांगितले.

अध्यात्म हा केवळ बोलण्याचा विषय नसून अध्यात्म म्हणजे ज्ञानाचे व्यावहारिक कृतीत रूपांतर करणे आहे असे सांगून मनुष्य मात्रांसह प्राणिमात्र व अजीव वस्तूंबाबत सहानुभूती बाळगणे म्हणजे अध्यात्म होय असे राज्यपालांनी सांगितले. या संदर्भात श्रीमद राजचंद्र मिशन ही संस्था धरमपूर गुजरात व मुंबईत अद्ययावत प्राणी सेवा रुग्णालय सुरु करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

महात्मा गांधी यांच्या विचारांवर श्रीमद राजचंद्र यांच्या विचारांचा मोठा पगडा होता असे सांगून, सत्य व अहिंसा यांची कास धरून गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे राज्यपालांनी सांगितले. श्रीमद राजचंद्र यांच्या विचारांचा वारसा श्रीमद राजचंद्र मिशनच्या माध्यमातून पुढे नेत असल्याबद्दल राज्यपालांनी गुरुदेव राकेशजी यांचे अभिनंदन केले.

शाकाहारातून विचार परिवर्तन

शाकाहारी अन्न मनुष्यांसाठी उत्तम असून शाकाहारामुळे मनुष्याच्या विचारात मोठे परिवर्तन होते असा आपला वैयक्तिक अनुभव आहे असे राज्यपालांनी सांगितले. सन 2000 पासून आपण संपूर्ण शाकाहारी झालो व त्यामुळे आपले विचार तसेच समाजाप्रति दृष्टिकोन यात आमूलाग्र बदल झाला, असे राज्यपालांनी सांगितले.

आदिवासी विकासासाठी कार्य करणार

आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवन येथील ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. श्रीमद राजचंद्र मिशन देखील आदिवासी विकास क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांना देखील आदिवासी विकास कार्याशी जोडणार असल्याचे राज्यपालांनी  सांगितले.

मिशनचे अध्यात्मिक प्रमुख पूज्य गुरुदेवश्री  राकेशजी यांचेसह राज्यपालांच्या हस्ते यावेळी दान केलेल्या वस्तूंचा वितरण महोत्सव ‘द पॉवर ऑफ वन’ व  ऑपेरा हाऊस येथील श्रीमद राजचंद्रजी मार्ग येथे  आयोजित ‘जॉय ऍव्हेन्यू’ या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ उद्योजक मोतीलाल ओसवाल, सुभाष रुणवाल व श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यक्ष अभय जेसानी उपस्थित होते.

Compromising on nationalism is the ultimate betrayal to the nation, asserts the Vice-President

Education is the epicentre of transformative change, stresses VP Dhankhar

Today’s India is not the same as it was ten years ago- VP

PM leading the country on a path that the entire world recognizes, says Vice-President Dhankhar

My biological birth was at Kithana village, but my real birth took place at Sainik School Chittorgarh- Shri Dhankhar

Sainik School Gorakhpur will pave the way for development of future generations, set a benchmark for country to emulate, says the VP

Failure is the foundation of success, the Vice-President tells Sainik School cadets

Vice-President inaugurates Sainik School Gorakhpur in Uttar Pradesh today

Hon’ble Vice-President, Shri Jagdeep Dhankhar today cautioned citizens against compromising on nationalism, terming it “the ultimate betrayal to the nation”. “Wherever anyone threatens the integrity of the nation, we must not tolerate it,” he asserted.

Highlighting that duty towards the nation must always we kept above self-interest and political interest, the Vice-President warned that a failure to do so would amount to an attack on India’s civilisational ethos spanning several millennia.

Delivering the keynote address at the inauguration of Sainik School Gorakhpur in Uttar Pradesh today, the Vice-President reminisced his own days as a student of Sainik School Chittorgarh, and underlined the impact of his Alma Mater in shaping his personal and professional journey. “While my biological birth was at Kithana village, my real birth took place at Sainik School Chittorgarh,” he said.

Emphasising on the importance of education as an epicentre of transformative change, Shri Dhankhar highlighted the power of education in giving individuals greater control over their lives, and in decimating inequities and cutting across malpractices in society at large.

Drawing attention to India’s distinct identity on the global stage today, the Vice-President recognised the contribution of the Prime Minister, Shri Narendra Modi in “leading the country on a path that the entire world recognizes.” “Today’s India is not the same as it was ten years ago,” Shri Dhankhar said. “Article 370, which the framers of the Constitution called temporary, was considered permanent by some. In this decade, it has been abolished. This is today’s India.”

Conveying his appreciation at the establishment of the new Sainik School at Gorakhpur, the Vice-President expressed his conviction that the school would pave the way for the development of future generations. “It will set a benchmark for other states, and for the entire country to emulate,” Shri Dhankhar elaborated.

Underscoring the significant strides made by the state of Uttar Pradesh in governance and in upholding the rule of law, the Vice-President noted, “The participation of Uttar Pradesh in the development wave sweeping the country is a major contribution to nation-building.”

Addressing the cadets, the Vice-President urged them to eliminate the fear of fear from their minds. Narrating how the success of Chandrayaan-3 was built on the lessons gleaned from Chandrayaan-2, Shri Dhankhar said, “Failure is the foundation of success.”

During his visit, Shri Jagdeep Dhankhar and Dr. Sudesh Dhankhar planted saplings in the memory of their late mothers, Smt. Kesari Devi and Smt. Bhagwati Devi, at the premises of the newly inaugurated Sainik School Gorakhpur. They also inaugurated the shooting range on the premises.

Shri Yogi Adityanath, Chief Minister of Uttar Pradesh; Shri Kamlesh Paswan, Minister of State, Ministry of RuralDevelopment, Government of India; Shri Ravi Kishan Shukla, Member of Lok Sabha; Smt. Gulab Devi, Minister of State of Secondary Education,Government of Uttar Pradesh and other dignitaries were also present on the occasion.

Last date of submission of nomination for the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar is 15th September, 2024

The Ministry of Women & Child Development organises Pradhan Mantri Rashtriya Bal Purashkar (PMRBP) every year to celebrate the energy, determination, ability, zeal and enthusiasm of our children.

The child should be an Indian citizen and residing in India .The age should not exceed 18 years (as on the last date of receipt of application/nomination).

The last date of submission of the nomination of Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2025 on National Awards Portal i.e on https://awards.gov.in is 15.09.2024.

Over 17 Lakh Saplings Planted  during Mega Oil Palm Plantation Drive 2024 Benefiting 10,000 Farmers under National Mission on Edible Oil-OilPalm

National Mission for Edible Oils – Oil Palm aims to expand oil palm cultivation and boost Crude Palm Oil production by setting up a value chain ecosystem for development of Oil Palm sector

Over 17 lakh oil palm saplings, covering more than 12,000 hectares across 15 states in India benefitting over 10,000 farmers were undertaken as part of Mega Oil Palm Plantation Drive conducted under National Mission on Edible Oil-OilPalm. The Drive, launched on July 15, 2024, has achieved a significant milestone by planting demonstrating the collective efforts of Government of India, state governments and oil palm processing companies towards expanding oil palm cultivation in the country.

The drive, which will continue until September 15, 2024, has witnessed enthusiastic participation from states including Andhra Pradesh, Chhattisgarh, Goa, Gujarat, Karnataka, Kerala, Odisha, Tamil Nadu, Telangana, Arunachal Pradesh, Assam, Manipur, Mizoram, Nagaland, and Tripura.

Organized by state governments in collaboration with leading oil palm processing companies such as Patanjali Food Pvt. Ltd., Godrej Agrovet and 3F Oil Palm Ltd., the initiative has featured numerous awareness workshops, plantation campaigns, and promotional events. These activities have successfully raised awareness and engaged the farming community, further supported by the presence of key dignitaries and political leaders who have underscored the importance of this mission.

Launched by the Government of India in August 2021, the National Mission for Edible Oils – Oil Palm (NMEO-OP) aims to expand oil palm cultivation and boost Crude Palm Oil (CPO) production by setting up a value chain ecosystem for development of Oil Palm sector including viability price support. The Mega Oil Palm Plantation Drive is a key component of this broader strategy to achieve self-reliance in edible oils, reduce import dependence, and increase the incomes of Indian farmers.