महाडकर क्रिकेटपटू योगेश पेणकर याची युवासेनेच्या

महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती

महाड, (प्रतिनिधी) -टेनिस बॉल क्रिकेटचा बादशहा म्हणून चिरपरिचित असलेला महाडकर क्रिकेटपटू योगेश पेणकर याची शिवसेना प्रणित युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य क्रीडा समन्वयक पदी नियुक्ती … आणखी वाचा / مزید پڑھیں

करंजा गावातील 11 वर्षीय मयंक म्हात्रे यांनी रचला नवा इतिहास घारापुरी ते करंजा जेट्टी 18 किलोमीटरचा प्रवास 5 तास 29 मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रम

उरण, (विठ्ठल ममताबादे) -उरण तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र, प्रसिद्ध जलतरणपटू मयंक म्हात्रे (वय 11)याने मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1:04 मिनिटाने प्रसिद्ध घारापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान … आणखी वाचा / مزید پڑھیں

मोर्बा रोडवरील विद्युत पथदिवे दोन महिने बंद

विद्युत तारा उघड्यावर,नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

माणगाव, (सलीम शेख) -माणगाव शहरातील नेहमी गजबजलेला मोर्बा रोड येथील गेले दोन महिने महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालय ते दिनेश पवार यांच्या इमारतीच्या 500 मिटर अंतरातील सुमारे … आणखी वाचा / مزید پڑھیں

महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणी

महाड, (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी पत्रकारांच्या राज्यव्यापी आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाड येथे महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांची आरोग्य तपासणी आणखी वाचा / مزید پڑھیں

आता शिवशाही बसचा प्रवास कायमचा थांबणार! एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : लालपरीप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, एसी बस यासारख्या अनेक बसचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा असतो. परंतु याच प्रवासाबद्दल एसटी महामंडळ मोठा निर्णय घेणार आहे. लालपरीनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली शिवशाहीचा प्रवास आणखी वाचा / مزید پڑھیں

रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच !

आपल्या विजयी चौकारात सर्वांचा वाटा :आ. भरतशेठ गोगावले

महाड, (प्रतिनिधी)- महायुतीतील घटक पक्षासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, माझे कुटुंबिय व महाडकर जनतेचे आपल्या आमदारकीच्या विजयी चौकारात योगदान असून रायगड जिल्हयात … आणखी वाचा / مزید پڑھیں

माणगांव मधून भारत जोडो अभियानाच्या वतीने डॉ.बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा

विधान सभेचे लागलेले निकाल धक्कादायक व अविश्वसनिय-चंद्रकांत गायकवाड
वावेदिवाळी इंदापूर, (गौतम जाधव) -महाराष्ट्रातील विधान सभेचे निकाल हे धक्कादायक व अविश्वसनिय लागल्यामुळे त्याच्या निषेधार्थ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव हे दि.28 … आणखी वाचा / مزید پڑھیں

मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; पारा आठ अंशांवर

दापोली : दापोली शहर परिसर अर्थात मिनी महाबळेश्वर येथे कडाक्याची थंडी पडली आहे. आज पहाटे तापमानाची सर्वात कमी म्हणजेच 8.8 अंश सेल्सिअस नोंद झाली. यापूर्वी 1999 मध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची आणखी वाचा / مزید پڑھیں

यु.पी. एस. सी. स्पर्धा परीक्षा-2025

(वैकल्पिक विषय व मुलाखत)

या स्तंभामध्ये आपण युपीएससीच्या नागरी स्पर्धा परीक्षा 2025 हे उद्दीष्ट ठेवून या परीक्षेचे स्वरूप म्हणजेच प्रथम पूर्व परीक्षा, मग मुख्य परीक्षा कशा प्रकार घेतली जाते यावर … आणखी वाचा / مزید پڑھیں

श्रीवर्धन बाजार पेठेतील मुख्य

रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे

श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोडे) – श्रीवर्धन तालुक्यात अनेक पर्यटक दाखल होत असतात. तालुक्यात भटकंती करत असताना शहरातील समुद्र किनारा सुशोभीकरण करण्यात आला असुन याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक … आणखी वाचा / مزید پڑھیں