बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून गत २४ तासांत ८ हजार २४४ बॅनर, फलक निष्कासनाची कार्यवाही

परवानगीची मुदत संपलेले तसेच अनधिकृतपणे लावलेल्या प्रदर्शित साहित्याविरोधात प्रशासनाची मोहीम

मुंबईत विविध ठिकाणी लावण्यात आलेले मात्र परवानगीची मुदत संपलेले तसेच अनधिकृतपणे लावलेले बॅनर, फलक आणि अन्य प्रदर्शित साहित्य निष्कासित करण्याचे काम … आणखी वाचा / مزید پڑھیں

स्वच्छता कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे ‘स्वच्छता ही सेवा’ राज्यस्तरीय अभियानाचा प्रारंभ
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलीत म्हणजे आज देशभरात हे … आणखी वाचा / مزید پڑھیں

स्वच्छता अभियान ही आता एक लोक चळवळ झाली आहे: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

स्वच्छता अभियान ही आता एक लोक चळवळ झाली आहे;असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले.

“स्वच्छता ही सेवा 2024” मोहिमेचा एक भाग म्हणून आज नवी दिल्ली येथे वाणिज्य … आणखी वाचा / مزید پڑھیں

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार एनपीएस वात्सल्य योजनेचा होणार प्रारंभ

एनपीएस वात्सल्य योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात नागपूर जिल्ह्याचा राहणार सहभाग

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात 18 सप्टेंबर बुधवार रोजी होत … आणखी वाचा / مزید پڑھیں