सन २०२४ चे महाराष्ट्र विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन
दोन्ही सभागृहात संमत विधेयके : 10
(1) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(2) सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता … आणखी वाचा / مزید پڑھیں
चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज
मुंबई, दि. १२ : चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४ मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे.या … आणखी वाचा / مزید پڑھیں
प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह
मुंबई, दि. १२ : लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. ही विशेष … आणखी वाचा / مزید پڑھیں
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई, दि. १२ : रोजगार निर्मिती करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात ५० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र सरकारच्या या निर्णयावर … आणखी वाचा / مزید پڑھیں
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

मुंबई, दि. १२ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज:
विधानसभेत प्रत्यक्षात … आणखी वाचा / مزید پڑھیں
विधानपरिषदेचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

मुंबई, दि. १२ : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान … आणखी वाचा / مزید پڑھیں
विधानपरिषदेच्या ११ जागांचे निकाल जाहीर

मुंबई, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांकरिता आज … आणखी वाचा / مزید پڑھیں